शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : ''ओठास लाली व तोंडास पावडर लावून बसलेल्यांनी आता खिडकीही बंद करावी'' 

महाराष्ट्र : उपयोगिता प्रमाणपत्राअभावी ६५,९२१ कोटींची कामे रखडली; फडणवीस सरकारच्या कामावर कॅगचे ताशेरे

महाराष्ट्र : सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या सीबीआय चौकशीला सरकारचा नकार

महाराष्ट्र : नाराज एकनाथ खडसेंचा भाजपाला अल्टीमेटम; 'त्या' नेत्यांवर कारवाईची मागणी

राजकारण : देवेंद्र फडणवीस म्हणाले: निकालानंतर मित्राची वाट पाहिली

महाराष्ट्र : शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया लांबलचक नसेल: पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : अजित पवारांच्या क्लिन चीटला आक्षेप; एसीबीच्या प्रतिज्ञापत्रावर भाजपाकडून प्रश्नचिन्ह

नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; अजित पवारप्रकरणी मंत्र्यांना सोडून अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न

मुंबई : ''...तर भाजपावर विरोधी पक्षात बसून 'मळमळ' ओकण्याची वेळ आली नसती''

महाराष्ट्र : 'जर पुराव्यानिशी कोणी प्रकल्पात अनियमितता दाखविली तर दुर्लक्ष करता येणार नाही'