शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

ठाणे : शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा

फिल्मी : प्रशांत दामलेंचं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मोठं योगदान, अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिली 'इतकी' रक्कम

पुणे : ड्रोनची मदत घ्या! पिंजरे, वाहने, मनुष्यबळ वाढवा, बिबट्यांची नसबंदी करा; देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कल्याण डोंबिवली : Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 

महाराष्ट्र : ८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय, एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर

महाराष्ट्र : हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?

महाराष्ट्र : कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...

महाराष्ट्र : ‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...