शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

लोकमत शेती : रोहित्र डीपी दुरुस्तीसाठी तक्रार करा आता महावितरण ॲपवर

महाराष्ट्र : फडणवीसांचे दोन शिलेदार सरकारविरोधात अचानक आक्रमक कसे झाले? भूमिकेमुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्र : जालना जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा; आमदार पडळकरांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

महाराष्ट्र : ...म्हणून पंकजाताईंचं मोठं नुकसान होतंय; चष्म्याच्या व्हिडिओवरून चर्चा रंगताच चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

संपादकीय : वाचनीय लेख - कमळाला टोचतात घड्याळाचे काटे!

सोलापूर : वारी जगभर गेली, आता साजेसं पंढरपूरही बनवू

सोलापूर : पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांसाठी कायमची जागा निश्चित करा; वारकऱ्यांचे फडणवीसांना निवेदन

पुणे : बारामतीत सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी

महाराष्ट्र : मित्राला ॲडजेस्ट करू, तुम्हालाही न्याय देऊ, देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलं आश्वासन 

सोलापूर : सोहळा कार्तिकीचा... नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्यास उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान