शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

सांगली : Sangli: कवलापूर विमानतळाविषयी आज निर्णय होण्याची शक्यता शक्यता, मुख्यमंत्र्यांकडून मुंबईत बैठक

महाराष्ट्र : संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता शरद पवार मैदानात; CM देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी

बीड : त्यांना दोन-तीन वेळेस बोललो, आता त्यांच्याशी CM बोलतील; मंत्री बावनकुळेंनी टोचले सुरेश धसांचे कान

लोकमत शेती : Bamboo Market : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला बांबू 'एनटीपीसी' घेणार

पुणे : मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना आवरावं, नाहीतर आम्ही थांबणार नाही; जरांगे पाटलांचा इशारा

फिल्मी : राजकारण्यांवर मीम्स बनवणं चुकीचं! हेमंत ढोमे स्पष्टच बोलला, म्हणाला- मनमोहन सिंग यांच्यावर बनवलेला मीम...

महाराष्ट्र : भूमिपूजन करणारे सरकारच उद्घाटनही करते, PM मोदींनी 'वर्क कल्चर' बदलले: मुख्यमंत्री फडणवीस

पुणे : रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी नाहीत; धस यांचा पुण्यातील आमदारांवर निशाणा

नागपूर : बीडच्या घटनेवरून राजकारण नको, मदत करणाऱ्यांवरदेखील कारवाई; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

पुणे : खंडणीखोरांना राजाश्रय देऊ नका, उच्चपदस्थांचे राजीनामे घेऊन कडक कारवाई करा - पृथ्वीराज चव्हाण