शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : ३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत

चंद्रपूर : 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धा होणार; तिसऱ्या टप्प्याची घोषणा, राज्यभरातील शाळा पुन्हा सज्ज

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप

बीड : Manoj Jarange: ही ओबीसीची सभा नसून... बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका

सातारा : निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा राज्याच्या केंद्रस्थानी!; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : “PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास

सोलापूर : Solapur: सोलापुरातील चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार; मुख्यमंत्र्यांसोबत झाली बैठक

महाराष्ट्र : जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”

संपादकीय : संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य

नागपूर : आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर