शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी

पुणे : भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

महाराष्ट्र : महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, मुंबईत एकत्र लढू पण..; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?

महाराष्ट्र : एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले

महाराष्ट्र : आप्पापाडा-पोयसर नदी विकास रस्ता 'व्हायटल प्रोजेक्ट' म्हणून घोषित करण्याची मागणी

पुणे : 'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप

मुंबई : २०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा

नागपूर : CM देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर मतदार यादीसाठी भरला अर्ज; आता पदाधिकाऱ्यांसमोर नोंदणीचे आव्हान

गोवा : रवी नाईक यांनी विचारांचा वारसा निर्माण केला: देवेंद्र फडणवीस  

लोकमत शेती : दिवाळी गोड! केंद्र सरकारकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दुसरा हप्ता आला; अजून एक हप्ता लवकरच येणार