शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 

सोलापूर : सोलापुरात दंगली घडवून आणायचा प्लॅन; फडणवीस, त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न: प्रणिती शिंदे

मुंबई : निवडणुकीत मराठी मतं मिळाली नाहीत? उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला अजूनही...

मुंबई : अजित पवारांमुळे भाजपची किंमत कमी झाली? शरद पवार म्हणाले, त्यांचा अनुभव...

महाराष्ट्र : वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी कशासाठी? सरकारकडून स्पष्टीकरण; म्हणाले, मागणीनुसार...

महाराष्ट्र : दीड टक्के मते वाढवा, विधानसभा आपलीच; देवेंद्र फडणवीसांनी दिला विश्वास

महाराष्ट्र : सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : पदवीधरमधील विजय अपप्रचाराचे बारा वाजवेल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर

महाराष्ट्र : सरकार बदलायचे आहे; शरद पवारांच्या विधानानंतर भुजबळ गंभीर; म्हणाले, ते कामाला लागलेत