शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्रीपद असंवैधानिक, आम्ही त्यांना मानणार नाही: उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर वार

पुणे : माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरु देणार नाही, शेतकऱ्यांना नीट मदत देऊ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगर : ३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट, उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी

लोकमत शेती : राज्यातील 'ह्या' २५ शेतकरी गटांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार; शासन निर्णय जारी

महाराष्ट्र : “हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

महाराष्ट्र : “लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?

महाराष्ट्र : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर