शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

गडचिरोली : माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...

रत्नागिरी : गतिमान न्यायासाठी पायाभूत सुविधा देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र : अशांकडे ढुंकूनही पाहत नाही; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...

पुणे : Eknath Shinde: 'महायुतीत दंगा नको', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समजावले

पिंपरी -चिंचवड : श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे तब्बल ११ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द

मुंबई : मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल

मुंबई : ३४ जिल्ह्यांत शेतकऱ्यांची कर्ज वसुली अखेर स्थगित

महाराष्ट्र : कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...

पुणे : निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण