लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवदत्त पडिक्कल

Devdutta Padikkal Latest news, मराठी बातम्या

Devdutta padikkal, Latest Marathi News

देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सलामीवीरानं आयपीएल २०२० गाजवली. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा चोपल्या. RCBकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानं या पर्वात पटकावला. १२४.८०च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करणाऱ्या पडिक्कलनं कर्णधार विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा चोपल्या.  डावखुऱ्या फलंदाजानं वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं २०१७ मध्ये ५३ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या. २०१८च्या कूच बिहार ट्रॉफीत ८२९ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले.
Read More
IPL 2021 पूर्वीच RCBच्या फलंदाजाची वादळी फटकेबाजी, ६ सामन्यांत ६७३* धावा अन् कुमार संगकारा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी - Marathi News | 4th consecutive hundred for Devdutt Padikkal in Vijay Hazare 2021, Equal Virat Kohli & Kumar Sangakara World Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 पूर्वीच RCBच्या फलंदाजाची वादळी फटकेबाजी, ६ सामन्यांत ६७३* धावा अन् कुमार संगकारा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी

Devdutt Padikkal Vijay Hazare 2021 RCBनं मोठी रक्कम मोजून ग्लेन मॅक्सवेल व कायले जेमिन्सन या परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात करून घेतले. पण, RCBच्या देशी खेळाडूनं सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ...