"डॉक्टर डॉन या मालिकेला जवळपास १ वर्ष पूर्ण झालंय आणि मालिकेने २०० भागांचा टप्पा देखील गाठला. हे सगळं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. ...
लकी अली चा हा व्हिडिओ गोव्याच्या Arambol Beach वरील आहे. अनेक तरूण-तरूणी लकी अली भोवती फेर धरून बसले आहेत आणि लकी अली गिटार हातात घेऊन आपल्याच तंद्रीत गातोय ...
'डॉक्टर डॉन' मालिकेने नुकताच १०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे. १०० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं पण कोविड १९ महामारीच्या परिस्थितीत डॉक्टर डॉनच्या टीमने एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ...
'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या टीमकडे जागेविषयी मागणी करण्यात आली. संपूर्ण देश कोविड-१९च्या महामारीशी लढत असताना, मालिकेच्या टीमने सुद्धा कोविड योद्ध्यांना मदत करण्याची ही संधी सोडली नाही. ...