लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देवदास ही सरत चंद्र चट्टोपाध्याय यांची महाकादंबरी बहुधा भारतीय साहित्यातील सर्वात प्रसिद्ध प्रेमकथा आहे. जवळपास सर्व महत्त्वाच्या भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या या कथेला भारतीय सिनेमातही नावाजले गेले आहे. आता एजीपी वर्ल्ड या कथेची भव्य व्यापकता रंगमंचावर आणत आहे. सैफ हैदर हसन यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात गौरव चोप्रा, मंजिरी फडणीस, सुनील पालवाल, सुखदा खांडकेकर, भावना पाणी, स्मिता जयकर हे कलाकार आहेत. Tag plz Read More
चंद्रमुखी हे पात्र मी अत्यंत उत्साहाने आणि संपूर्ण माहिती घेऊनच करणार आहे. देवदासच्या मृत्यूनंतरही तिने स्वत:चे आयुष्य त्याच्यासाठी समर्पित केले. या नाटकाचा प्रयोग १६ ते २५ नोव्हेंबरदरम्यान जमशेद भाभा थिएटर,एनसीपीए येथे होणार आहे. ...