मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम मिळावा, यासाठी मराठी विरुद्ध हिंदी वाद मुंबईत पुन्हा पेटताना दिसत आहे. येत्या शुक्रवारी (दि.२२) ‘देवा’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर यशराजचा ‘टायगर जिंदा है’देखील धडकतोय. या वेळी ‘टायगर जिंदा ...
सरकारने मल्टिप्लेक्सना मराठी चित्रपटांच्या स्क्रिनिंगचा आदेश दिला असतानाही थिएटर मालक उल्लंघन का करत आहे ? असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी विचारला आहे ...
चर्चेतून प्रश्न सुटला तर ठिक नाहीतर महाराष्ट्रात यशराजची शूटिंग होऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. ...
एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'देवा' चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नसल्याने थिएटर मालकांना इशारा दिला असताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा मनसेवर टीका केली आहे. ...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून 'देवा' चित्रपटाला समर्थन देत प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवे असं ठणकावून सांगितलं आहे. ...