देऊळगाव राजा : शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे चुकारे तात्काळ द्यावे यासह इतर मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने २९ मे रोजी येथील बस स्टॅण्ड चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
देऊळगावमही : परिसरातील जवळपास ४० खेडे जोडलेल्या देऊळगावमही येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. उन्हात उभे राहून बसची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहलेला नाही. ...
देऊळगाव मही: घाटावरील तीन तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न पाहता खडकपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात सहा दलघमी पाणी सोडण्यात आल्याने देऊळगाव महीनजीक प्रवाह खंडित झालेल्या खडकपूर्णा नदीत ऐन ग्रीष्मात पाणी खळखळत असल्याचे पाहून अनेकांच् ...
अंढेरा : रेती घाटावर रात्री गस्त घालणे, नाक्यावर महसूल अधिकार्यांची नियुक्ती करणे, भरारी पथक कार्यरत करूनही खडकपूर्णा नदी पात्रातील रेती मोठय़ा प्रमाणात चोरीला जात आहे. त्यावर उपाययोजना म्हणून देऊळगाव राजा तहसील प्रशासनाने दिग्रस येथील रेती घाटावरील ...
शिवणी अरमाळ (ता. देऊळगाव राजा): ग्रामपंचायत निधीच्या खर्चाचा हिशेब देण्यात यावा, या मागणीसाठी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. ...
बुलडाणा : पाझर तलावात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या देऊळगावराजा मृदा व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा: राज्य महामार्गावरील देऊळगावराजा तालुक्यात असलेल्या धोत्रानंदई गावात असलेल्या प्राचीन हेमाडपंती महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी तालुक्यातील हजारो भाविक दाखल झाले होते. या म ...