lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देऊळगाव राजा

देऊळगाव राजा

Deulgaon raja, Latest Marathi News

देऊळगाव राजात दुचाकी अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a two-wheeler accident in Deulgaon Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगाव राजात दुचाकी अपघातात एक ठार

भरधाव वेगात जाणारी दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला. ...

जालन्याच्या पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कातील सहा जण देऊळगाव राजात ‘होम क्वारंटीन’ - Marathi News | Contact Jalna's positive doctor contacts 'Home Quarantine' in Deulgaon Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जालन्याच्या पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कातील सहा जण देऊळगाव राजात ‘होम क्वारंटीन’

दोन डॉक्टरांच्या संपर्कात देऊळगाव राजातील सहा जण आले होते. ...

बुलडाणा जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार कोरोना रुग्णालय - Marathi News | Corona Hospital will be established in three places in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार कोरोना रुग्णालय

खामगाव, शेगाव आणि देऊळगाव राजा येते प्रत्येकी २० बेडचे कोरोना रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील दहा जणांनी घेतला देऊळगाव राजा येथील धार्मिक स्थळी आश्रय - Marathi News | Ten people took shelter at the Religious places in Deulgaon Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाशिम जिल्ह्यातील दहा जणांनी घेतला देऊळगाव राजा येथील धार्मिक स्थळी आश्रय

वाशिम जिल्ह्यातील दहा जण जवळपास सव्वा महिन्यापासून देऊळगाव राजा येथील दोन धार्मिक स्थळामध्ये आश्रयास आले असल्याची माहिती प्राप्त झाली असून प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...

देऊळगाव राजा पं. स. सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रेणुका बुरकुल अविरोध - Marathi News | Renuka Burkul unappose elected as Panchayat samit chair person | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगाव राजा पं. स. सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रेणुका बुरकुल अविरोध

पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रेणुका गणेश बुरकुल यांची अविरोध निवड झाली आहे. ...

पाच बाजार समित्यांसमोर वित्तीय तुटीची समस्या - Marathi News | Problems of financial deficit before five market committees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाच बाजार समित्यांसमोर वित्तीय तुटीची समस्या

नांदुरा, संग्रामपूर, मोताळा, चिखली आणि देऊळगाव राजा या पाच बाजार समित्यांना आर्थिक तुटीचा सामना करावा लागत आहे. ...

वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात : १५ जण जखमी - Marathi News | Vehicle accident: 15 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात : १५ जण जखमी

सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ...

देऊळगावात बालाजी महोत्सव:लाटामंडपाची उभारणी - Marathi News | Balaji Festival at Deulgaon Raja : The erection of a latamandapa | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगावात बालाजी महोत्सव:लाटामंडपाची उभारणी

लक्ष्मी रमण गोविंदाची गर्जना करीत भक्तीभावाने बालाजी मंदिरासमोर असलेल्या दगडी फरसावर लाटा मंडपाची उभारणी करण्यात आली. ...