लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू

Dengue, Latest Marathi News

Goat Milk : शेळीच्या दुधाने डेंग्यूचा रुग्ण खरंच बरा होतो? जाणून घ्या बकरीच्या दुधाचे खास फायदे - Marathi News | Does goat milk really cure dengue patients Know the special benefits of goat milk | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Goat Milk : शेळीच्या दुधाने डेंग्यूचा रुग्ण खरंच बरा होतो? जाणून घ्या बकरीच्या दुधाचे खास फायदे

डेंग्यू झाल्यास अनेकजण घरगुती उपायांचा अवलंब करतात. यांपैकी एक म्हणजे, शेळीचे दूध. प्लेटलेट्स काउंट कमी झाल्यास शेळीचे दूध फायदेशीर ठरू शकते, असे मानले जाते. पण, खरोखरच शेळीच्या दुधात डेंग्यू बरा करण्याची क्षमता आहे? जाणून घेऊया... ...

डेंग्यूचा फक्त शरीरावरच नाही तर मेंदूवरही होतो वाईट परिणाम?; आरोग्य तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | dengue virus can directly infect brain causing inflammation and swelling which lead to encephalitis | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डेंग्यूचा फक्त शरीरावरच नाही तर मेंदूवरही होतो वाईट परिणाम?; आरोग्य तज्ज्ञ म्हणतात...

डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. डेंग्यूचा केवळ शरीरावरच नाही तर मेंदू आणि शरीराच्या संपूर्ण न्यूरोलॉजिकल सिस्टमवर वाईट परिणाम होतो. ...

डेंग्यू झाल्यावर रूग्णाती काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या एक्सपर्ट्सचा सल्ला... - Marathi News | How to take care of the patient after dengue? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डेंग्यू झाल्यावर रूग्णाती काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या एक्सपर्ट्सचा सल्ला...

डेंग्यूच्या रूग्णाची खूप काळजी घ्यावी लागते. डेंग्यूची लागण झाल्यावर रूग्णाची काळजी कशी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...

पावसाळा येताच वाढतो डेंग्यूचा धोका, वाचा यापासून बचावासाठी काय कराल अन् काय टाळाल? - Marathi News | Dengue Fever Precautions : Things to do and avoid to prevent dengue | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळा येताच वाढतो डेंग्यूचा धोका, वाचा यापासून बचावासाठी काय कराल अन् काय टाळाल?

Dengue Fever Precautions : डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं आणि या दिवसात काय करू नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून डेंग्यूची लागण तुम्हाला होऊ नये.  ...

पालिका रुग्णालयांत ३ हजार बेड राखीव; डेंग्यू, मलेरियाची मोफत चाचणी  - Marathi News | in mumbai 3 thousand beds reserved in municipal hospitals free dengue and malaria test  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका रुग्णालयांत ३ हजार बेड राखीव; डेंग्यू, मलेरियाची मोफत चाचणी 

पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ...

डेंग्यूवर कोणतीही लस उपलब्ध नाही; मग उपचार कसा केला जातो? पाहा... - Marathi News | Dengue Treatment: There is no vaccine available for dengue; So how is treatment done? see | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डेंग्यूवर कोणतीही लस उपलब्ध नाही; मग उपचार कसा केला जातो? पाहा...

पावसाळा सुरू होताच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागते. ...

जपानी रसायन रोखणार डेंग्यू, मलेरिया; महापालिकेने कसली कंबर, १५ मिनिटांत डासांचा मृत्यू - Marathi News | in mumbai japanese chemical will prevent dengue and malaria municipal corporation is on active mode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जपानी रसायन रोखणार डेंग्यू, मलेरिया; महापालिकेने कसली कंबर, १५ मिनिटांत डासांचा मृत्यू

मलेरिया आणि डेंग्यू आजार प्रसार करणाऱ्या डासांना रोखण्यासाठी मुंबई महापालिका जपानमधून खास रसायन आयात करणार आहे. ...

डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी 'रामबाण', छत्रपती संभाजीनगरात मनपा जळालेले ऑइल वापरणार - Marathi News | Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation will use burnt oil to prevent Dengue, Malaria, | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी 'रामबाण', छत्रपती संभाजीनगरात मनपा जळालेले ऑइल वापरणार

१०० लिटरपेक्षा अधिक ऑइल देणाऱ्यांचा छत्रपती संभाजीनगर महापालिका करणार गौरव ...