गावाच्या पाहणीदरम्यान पावसाच्या पाण्याने साचलेले डबके, घाणीने तुडुंब भरलेल्या नाल्या यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाल्याने गावात साथरोगाचे रुग्ण निघत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली ...
मनीष सिसोदिया यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर ते होम क्वारंटाईन होते. मात्र आता सिसोदिया यांना आता डेंग्यू झाला असून त्यांच्या प्लेटलेट्स सातत्याने कमी होत असल्याची माहिती मिळत आहे. ...
डेंग्यू चाचणीसाठी शुल्क ६०० रुपयांपेक्षा जास्त आकारू नये, असेही सरकारचे आदेश आहेत. डेंग्यू चाचणीसाठी प्रयोगशाळा, रुग्णालय आदी मनमानी ८०० ते १५०० रुपये शुल्क आकारणी करीत होते. ...