जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. त्यानंतर वातावरण बदलले पावसाने उघडीप दिली. दुपारी कडक उन पडल्यामुळे हवेत उष्णता निर्माण झाली. सध्या हे वातावरण पुन्हा बदलेले असून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळात वातावरणामध्ये उष्णता आणि कधीकधी गारठा जाणवत आहे. त्याम ...
Dengue fever : कोरोनाच्या संकटात आता डेंग्यूने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयात बेडच शिल्लक नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
पावसामुळे पाणी साचून राहिल्याने आणि डासांच्या प्रजननामुळे या आजारात वाढ होत आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूची साथ, त्यात भरीस भर शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी व त्यात निर्माण झालेल्या डासांच्या उत्पत्तीमुळे शहरात डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरल्याचे समोर आ ...
पावसाळा सुरू होताच कीटकजन्य आजारांना ब्रेक लावण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तसेच गावात अस्वच्छतेने कळस गाठल्याने सध्या की ...
आरोग्य विभागाच्या यंत्रणेने छोट्या बालकांसाठी स्वतंत्र वाॅर्ड तयार ठेवला आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण नसले तरी डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला, ताप, रक्ताचे प्रमाण कमी असणे, बाळकफ असे विविध आजार असलेली छोटी मुले रुग्णालयांमध्ये वाढली आहे. शासकीय रुग्णालय ...