पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांत ८६ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या ३ हजार ५९५, तर मलेरियाच्या रुग्णांत ३४ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या १० हजार ६९७ वर पोहोचली. ...
Mumbai News: मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी साथीच्या आजाराचा ताप वाढतो आहे. गेल्या २१ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली असून १ ते २१ नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे २३४, डेंग्यू - ९१, गॅस्ट्रो - २००, चिकनगुनीया ...
CRPF ASI dead body found in dairy farm : डेअरी फार्ममध्ये मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी मृत सीआरपीएफ एएसआयचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. ...
उत्तर प्रदेशमध्ये सध्या सोफ्यावरुन खूप राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ३ नोव्हेंबरला इटावाच्या सैफई तालुक्यातील गीजा गावात डेंग्यूमुळे कुटुंबीय गमावलेल्या एका कुटुंबाची भेट घेण्यासाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव गेले होते. ...
Zika Virus Kanpur: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये झिका व्हायरसचे एकाच वेळी १४ रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या रुग्णांमध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. ...
Dengue outbreak: डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तज्ज्ञांची केंद्रीय पथके पाठवली आहेत. ...