लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू, मराठी बातम्या

Dengue, Latest Marathi News

मुंबईला डेंग्यू, मलेरियाचा वाढता धोका; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | in mumbai at increased risk of dengue and malaria cases citizens urged to take care | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला डेंग्यू, मलेरियाचा वाढता धोका; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

मुंबईत गेल्या १५ दिवसांत पावसाळी आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या आणखी २१ जणांना डेंग्यू; महापालिकेच्या उपाययोजनांचं काय झालं? - Marathi News | 21 more people of dr Babasaheb Ambedkar hostel have dengue What happened to the municipal measures? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या आणखी २१ जणांना डेंग्यू; महापालिकेच्या उपाययोजनांचं काय झालं?

वसतिगृहामध्ये स्वच्छता राहावी, विद्यार्थ्यांना मच्छरदाणी द्यावी, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या होत्या ...

एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे 'असा' होऊ शकतो डेंग्यूचा प्रसार; 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | dengue is spread through the bite of the female mosquito | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे 'असा' होऊ शकतो डेंग्यूचा प्रसार; 'ही' आहेत लक्षणं

डेंग्यू तापापासून सावध राहण्याचा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. ...

Pune: तापमानातील चढ-उतारामुळे डेंग्यूसह व्हायरलचा ‘ताप’, झिकापेक्षा डेंग्यूचा धाेका अधिक - Marathi News | Fluctuations in temperature cause viral fever with dengue more dengue outbreak than Zika | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: तापमानातील चढ-उतारामुळे डेंग्यूसह व्हायरलचा ‘ताप’, झिकापेक्षा डेंग्यूचा धाेका अधिक

घराेघरी काेणी ना काेणी आजारी पडल्याने संपूर्ण कुटुंबच डिस्टर्ब झाल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतय ...

PMC: पुणे महापालिका आयुक्तांना डेंग्युसदृश्य लक्षणे; प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह - Marathi News | Pune Municipal Commissioner rajendra bhosale dengue like symptoms Preliminary test report negative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: पुणे महापालिका आयुक्तांना डेंग्युसदृश्य लक्षणे; प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह

पुणे शहरात डेंग्युच्या रूग्णाची संख्या वाढत असताना पुणे महाापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना डेग्युसदृश्य लक्षणे आढळली ...

डेंग्यू अंगावर काढाल तर जीव गमवाल; २८ जण फणफणले! - Marathi News | Consult a Doctor if you caught dengue; 28 people are infected in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डेंग्यू अंगावर काढाल तर जीव गमवाल; २८ जण फणफणले!

गृहभेटींवर भर : महापालिका ‘ॲक्शन मोड’वर ...

आधीच डेंग्यूचा ससेमिरा, त्यात गढूळ पाणीपुरवठा - Marathi News | Already a case of dengue, with a muddy water supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधीच डेंग्यूचा ससेमिरा, त्यात गढूळ पाणीपुरवठा

गेल्या काही दिवसांपूर्वी जुने नाशिक परिसरातही असाच गढूळ पाणीपुरवठा केला जात हाेता. या आठवड्यातही बागवानपुरा, काझी गढी, अमरधामरोड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

लवकरच डेंग्यूमुक्त भारत! स्वदेशी लस बनविण्यात यश, १० हजार लोकांवर चाचणी होणार - Marathi News | Dengue free India soon! Success in making indigenous vaccine, test will be done on 10 thousand people | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लवकरच डेंग्यूमुक्त भारत! स्वदेशी लस बनविण्यात यश, १० हजार लोकांवर चाचणी होणार

डेंग्यूला रोखण्यासाठी लस निर्माण करण्यात आली असून याची चाचणी सुमारे १०३३५ नागरिकांवर घेण्यात येणार आहे.  ...