लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

मोठी दुर्घटना! दिल्लीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता - Marathi News | Major accident! Three killed in building collapse in Delhi, many more likely trapped under debris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! दिल्लीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Delhi Building Collapses: दिल्लीतील दर्यागंज परिसरातील सद्भावना पार्कजवळ बुधवारी इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. ...

CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी - Marathi News | Delhi CM Rekha Gupta: Photo of the person who attacked CM Rekha Gupta has surfaced, the accused is a resident of Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी

Delhi CM Rekha Gupta: घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. ...

आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले... - Marathi News | She was talking earlier, suddenly her hand was pulled and pushed; How was Rekha Gupta attacked? Eyewitnesses said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...

Cm Rekha Gupta attacked : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी जनसुनावणी सुरू असताना हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ...

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्.... - Marathi News | Attempt to attack Delhi Chief Minister Rekha Gupta man slapped her during public hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय - Marathi News | Just because a woman was crying does not constitute a crime of harassment for dowry: Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय

महिलेचे लग्न डिसेंबर २०१० मध्ये झाले होते. ...

नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत - Marathi News | Delhi Crime: incident that ruined son and mother relationship; Son tortures 65-year-old mother thrice, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

Delhi Crime: राजधानी दिल्लीतून आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ...

'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं - Marathi News | 'Mom, Dad, I'm sorry, I couldn't help you'; B.Tech student ends life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

आत्महत्या करण्यापूर्वी शिवमने एक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात त्याने आई वडिलांची माफी मागितली आहे.  ...

हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर - Marathi News | Wall collapses in Humayun's Tomb, 7-8 people buried; Relief work underway; Video surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर

दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायू मकबऱ्यामध्ये शुक्रवारी अपघात झाला. मकबऱ्यात असलेल्या एका खोलीची भिंत कोसळली.  ...