दिल्ली निवडणूक FOLLOW Delhi election, Latest Marathi News Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. Read More
आरोग्य विभागाला आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ...
Delhi Govt Formation : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. ...
Saurabh Bharadwaj : ग्रेटर कैलाश मतदारसंघातून पराभूत झालेल्या सौरभ भारद्वाज यांनी स्वतःचे युट्यूब चॅनेल उघडले आहे. ...
'...तर कदाचित दिल्लीचा निकाल वेगळा लागला असता.' ...
Delhi Election Interesting Data: दिल्ली विधानसभा निवडणुकीत BJP ने 48 आणि AAP ने 22 जागांवर विजय मिळवला आहे. ...
Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्यामुळे आता सामान्य माजी आमदाराप्रमाणे सुविधा दिल्या जाऊ शकतात. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही काँग्रेस नेते नाचत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना यमुनेच्या प्रदूषणावरुन नायब राज्यपालांनी चांगलेच सुनावले. ...