लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक

दिल्ली निवडणूक, मराठी बातम्या

Delhi election, Latest Marathi News

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. 
Read More
काँग्रेसची आणखी एक मोठी घोषणा, दिल्लीकरांना मिळणार २५ लाखांचा आरोग्य विमा - Marathi News | Delhi Election 2025 : Congress launches 'Jeevan Raksha Yojana', promises Rs 25 lakh health insurance cover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची आणखी एक मोठी घोषणा, दिल्लीकरांना मिळणार २५ लाखांचा आरोग्य विमा

Delhi Election 2025 : 'प्यारी दीदी योजने'नंतर काँग्रेसने आता दुसऱ्या मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.  ...

दिल्लीत कुणाचे सरकार? ५ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान, फैसला ८ तारखेला होणार! - Marathi News | Whose government is in Delhi Voting on February 5 decision on February 8 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत कुणाचे सरकार? ५ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान, फैसला ८ तारखेला होणार!

२०१५ आणि २०२२ च्या तुलनेत यावेळी आठवडाभर आधीच निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निकालही आठवडाभर आधीच लागतील. ...

काँग्रेसची 'प्यारी दीदी योजना', दिल्लीतील महिलांना दरमहा मिळणार २५०० रुपये  - Marathi News | Delhi Election 2025 Congress Announced Pyari Didi Scheme 2500 For Women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची 'प्यारी दीदी योजना', दिल्लीतील महिलांना दरमहा मिळणार २५०० रुपये 

Delhi Election 2025 : महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सत्तेत आल्यास प्रत्येक महिलेला २५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे.  ...

आधी प्रियांका गांधींवर विचित्र टीका नंतर आतिशी यांच्याबाबत भाजप नेते बिधुरी यांची घसरली जीभ - Marathi News | First strange criticism on Priyanka Gandhi then BJP leader Ramesh Bidhuri made controversial comment on Delhi CM Atishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी प्रियांका गांधींवर विचित्र टीका नंतर आतिशी यांच्याबाबत भाजप नेते बिधुरी यांची घसरली जीभ

अरविंद केजरीवालांचे प्रत्युत्तर, म्हणाले- भाजप नेत्यांनी निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत ...

अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर ३३ कोटी खर्च; 'शिशमहाल'वरून राजकारण तापले! - Marathi News | Arvind Kejriwal residence cost Rs 33 crore; Politics heats up over 'Shishmahal'! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर ३३ कोटी खर्च; 'शिशमहाल'वरून राजकारण तापले!

तत्कालीन नियंत्रक, महालेखापरीक्षक यांच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष ...

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ उमेदवारांची यादी जाहीर; माजी खासदारांना तिकीट - Marathi News | BJP releases list of 29 candidates for Delhi Assembly elections tickets to former MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ उमेदवारांची यादी जाहीर; माजी खासदारांना तिकीट

आपच्या दोन बंडखोरांनाही उमेदवारी ...

'भाजप-काँग्रेसने आता तसे जाहीर करावे'; अरविंद केजरीवाल इतके का संतापले? - Marathi News | 'BJP-Congress should announce it now'; Why is Arvind Kejriwal so angry? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजप-काँग्रेसने आता तसे जाहीर करावे'; अरविंद केजरीवाल इतके का संतापले?

दिल्लीत विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर काही महिलांना आंदोलन केले. त्यानंतर केजरीवाल यांनी काँग्रेस-भाजपवर हल्ला चढवला.  ...

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, अरविंद केजरीवालांना आव्हान देणार प्रवेश वर्मा! - Marathi News | delhi election bjp first list candidate parvesh verma arvind kejriwal athishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, केजरीवालांना आव्हान देणार प्रवेश वर्मा!

BJP First Candidate List : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने प्रवेश साहिब सिंह वर्मा यांना तिकीट दिले आहे. ...