लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, फोटो

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
IPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक जण मुकणार? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट! - Marathi News | IPL 2020 : List of Players Who Could Miss Upcoming Season or Part of it | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक जण मुकणार? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट!

रिषभ पंत बनला 'हिरो'; जाणून घ्या शिखर धवनसह संघातील खेळाडूंना मिळाले कोणते चित्रपट! - Marathi News | IPL Team delhi capitals players turned into hero, guess who got which movie | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत बनला 'हिरो'; जाणून घ्या शिखर धवनसह संघातील खेळाडूंना मिळाले कोणते चित्रपट!

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न: IPL 2020बाबतच्या 'त्या' निर्णयावरून फ्रँचायझींमध्ये मतभेद - Marathi News | Franchises divided over IPL 2020 in empty stadiums due to Covid-19 pandemic | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न: IPL 2020बाबतच्या 'त्या' निर्णयावरून फ्रँचायझींमध्ये मतभेद

आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही... - Marathi News | Five doubleheaders, concussion substitute to be introduced in IPL 2020 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही...

खेळाडूंना मालामाल करणाऱ्या IPL मध्ये संघमालकांना 'केवढ्ढे' पैसे मिळतात माहित्येय? - Marathi News | Here’s how Indian Premier League franchises make money, know all details | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडूंना मालामाल करणाऱ्या IPL मध्ये संघमालकांना 'केवढ्ढे' पैसे मिळतात माहित्येय?

IPL Auction 2020: पहिल्या सत्रातील अव्वल आठ महागडे खेळाडू! - Marathi News | IPL Auction 2020: Top Ten Most Expensive Players in First Season! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2020: पहिल्या सत्रातील अव्वल आठ महागडे खेळाडू!

IPL Auction 2020: 332 नव्हे 338 खेळाडूंवर लागणार बोली; सहा नव्या खेळाडूंची एन्ट्री - Marathi News | IPL Auction 2020 to see 338 players instead of 332 go under the hammer - Who are the six additions? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2020: 332 नव्हे 338 खेळाडूंवर लागणार बोली; सहा नव्या खेळाडूंची एन्ट्री

IPL 2020 : अदलाबदलीचा शेवटचा दिवस; पाहा कोण कोणाच्या ताफ्यात - Marathi News | IPL 2020 Trades: From Trent Boult to Ravichandran Ashwin, list of player trade-offs so far ahead of auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : अदलाबदलीचा शेवटचा दिवस; पाहा कोण कोणाच्या ताफ्यात