शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : नवे आहेत, पण छावे आहेत!; ऋतुराज, देवदत्त यांच्यासह 'या' युवा खेळाडूंनी गाजवली IPL 2020

क्रिकेट : Qualifier 1, MI vs DC: इशान, सूर्यकुमारची फटकेबाजी अन् बुमराहचा भेदक मारा; MIच्या विजयाचे हायलाईट्स

क्रिकेट : Play off scenario IPL 2020 : ५२ सामन्यांनंतर एकच संघ ठरला पात्र; ४ सामने शिल्लक अन् तीन जागांसाठी ६ संघांमध्ये रस्सीखेच!

क्रिकेट : DC vs KKR Latest News : क्रिकेटसाठी आर्किटेकची नोकरी सोडणारा वरूण चक्रवर्थी आहे तरी कोण?

क्रिकेट : IPL 2020: १०.७ कोटी अन् फक्त ५८ धावा; फ्रँचायझींचा खिसा रिकामी करणाऱ्या खेळाडूंची कशी झालीय कामगिरी?

क्रिकेट : CSK vs DC Latest News : ड्वेन ब्राव्होला अखेरची ओव्हर का दिली नाही? MS Dhoniनं सांगितलं कारण

क्रिकेट : IPL 2020 : आजीचा आशीर्वाद; कल्याणच्या पोरासमोर जगातील स्फोटक फलंदाजानेही मानली हार!

क्रिकेट : RR vs DC Latest News : राहुल टेवाटियानं पुन्हा शाहजाह गाजवलं, SRHच्या रशीद खानचा विक्रम मोडला!

क्रिकेट : IPL 2020 Mid-Season Transfers मुळे होणार मोठे फेरबदल; मुंबई इंडियन्सच्या ओपनरसाठी रंगणार चढाओढ?

क्रिकेट : IPL 2020 मध्यंतरानंतर अजिंक्य रहाणे दुसऱ्या संघात जाणार? दिल्ली कॅपिटल्सनं दिले मोठे अपडेट्स