लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
IPL 2019 : दिल्लीचा संघ जिंकता जिंकता हरला, पंजाबचा विजय - Marathi News | IPL 2019: Kings XI Punjab win over Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्लीचा संघ जिंकता जिंकता हरला, पंजाबचा विजय

सॅम कुरनने हॅट्ट्रिक घेत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ...

IPL 2019 : पंजाबचे दिल्लीपुढे 167 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Punjab's challenge of 167 runs to Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पंजाबचे दिल्लीपुढे 167 धावांचे आव्हान

मिलरने ३० चेंडूंच ४३ धावांची खेळी साकारली. ...

Ipl 2019 KXIP vs DC live update : दिल्लीवर पंजाबचा विजय - Marathi News | Ipl 2019 KXIP vs DC live update : दिल्लीवर पंजाबचा विजय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ipl 2019 KXIP vs DC live update : दिल्लीवर पंजाबचा विजय

मोहाली, आयपीएल २०१९ : किंग्ज इलेव्हन पंजाबच्या  १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करता  दिल्ली कॅपिटल्सची  एकेकाळी ३ बाद १४४ अशी ... ...

IPL 2019 : shocking... आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग? ललित मोदीच्या ट्विटने खळबळ - Marathi News | IPL 2019: Fixing again in IPL? The tweet of Lalit Modi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : shocking... आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग? ललित मोदीच्या ट्विटने खळबळ

आयपीएलमध्ये फिक्सिंग असल्याचे वक्तव्य मोदीने केले आहे. ...

IPL 2019: आरारारारा रबाडा... सुपर ओव्हरमधला यॉर्कर आयपीएलमधला सर्वोत्तम - Marathi News | IPL 2019: Aararara Rabada ... Super Over Yorker Best of IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: आरारारारा रबाडा... सुपर ओव्हरमधला यॉर्कर आयपीएलमधला सर्वोत्तम

हा आयपीएलमधील सर्वोत्तम चेंडू असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार आणि दिल्लीच्या संघाचे सल्लागार सौरव गांगुलीने सांगितले. ...

IPL 2019 : KKRच्या आंद्रे रसेलचा विक्रम; वीरेंद्र सेहवाग, रिषभ पंतला टाकले मागे - Marathi News | IPL 2019 : Andre Russell Fastest to reach 1000 runs (in 545 balls) in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : KKRच्या आंद्रे रसेलचा विक्रम; वीरेंद्र सेहवाग, रिषभ पंतला टाकले मागे

IPL 2019 : कोलकाता नाइट रायडर्सच्या आंद्रे रसेलने विक्रमाला गवसणी घातली. ...

IPL 2019 : अन् काळजाचा ठोका चुकला, KKRचा आंद्रे रसेल थोडक्यात बचावला; Video - Marathi News | IPL 2019 : When Big Andre Russell was knocked down in Harshal Patel over during DC vs KKR match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अन् काळजाचा ठोका चुकला, KKRचा आंद्रे रसेल थोडक्यात बचावला; Video

IPL 2019 : कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलच्या आतषबाजीनं पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. ...

IPL 2019 : 'ती' एक धाव अन् पृथ्वी शॉनं मोडला असता 10 वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | IPL 2019 : Prithvi Shaw missed 10 year's old record by single run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'ती' एक धाव अन् पृथ्वी शॉनं मोडला असता 10 वर्षांपूर्वीचा विक्रम

IPL 2019 : फिरोज शाह कोटला मैदानावर शनिवारी इंडियन प्रीमिअर लीगमधील थरारक सामना रंगला. ...