शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : IPL 2021 : खेळाडूंची चूक कॅप्टनला महागात पडणार; तर विराट कोहली, रोहित शर्मा, MS Dhoni यांच्यावर थेट बंदीची कारवाई होणार!

क्रिकेट : श्रेयस अय्यर IPL 2021ला मुकणार?; अजिंक्य रहाणेसह Delhi Capitalsच्या कर्णधारपदासाठी पाच नावं चर्चेत!

क्रिकेट : Big Blow : टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्या वन डेत दुखापतग्रस्त झालेल्या फलंदाजाची मालिकेतून माघार, IPL 2021लाही मुकणार?

क्रिकेट : मोठी बातमी : टीम इंडियाचा स्टार खेळाडू २ महिने राहू शकतो क्रिकेटपासून दूर; रोहित शर्मा व श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे अपडेट्स

क्रिकेट : IPL 2021 : आयपीएलपूर्वी खेळाडूंना घ्यावी लागणार कोरोना लस?; फ्रँचायझीची BCCIकडे विनंती 

क्रिकेट : सात वर्षांत IPLला झाला २६,३०० कोटींचा फायदा; जाणून घ्या फ्रँचायझी कशी करतात कमाई!

क्रिकेट : IPL 2021 Schedule : मुंबईत सामने होणार, पण मुंबई इंडियन्स वानखेडेवर नाही खेळणार; जाणून घ्या MI चं संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट : IPL Auction 2021 : आठ फ्रँचायझींनी ५७ खेळाडूंसाठी मोजले १४५.३० कोटी; एका क्लिकवर समजून घ्या हे गणित!

क्रिकेट : IPL Auction 2021 : इंग्लंडच्या फलंदाजाला गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर विचारला खोचक प्रश्न

क्रिकेट : IPL Auction 2021 : लिलावाची सांगता, जाणून घ्या ८ फ्रँचायझींच्या खेळाडूंची संपूर्ण यादी!