दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
IPL 2021: श्रेयस अय्यरवर ८ एप्रिलला सर्जरी केली जाणार आहे. श्रेयस आयपीएल २०२१त खेळणार नसला तरी त्याला Players Insurance scheme अंतर्गत प्रती पर्वानुसार यंदाही ७ कोटी रुपये मिळणार आहेत. ...
IPL 2021: आयपीएलचा १४ वा मोसम सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) संघाचा मोठा धक्का बसला होता. त्यांचा हुकमी एक्का आणि कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाली आणि त्याला आता आयपीएललाही मुकावे ल ...
5 captaincy options for Delhi Capitals (DC) if Shreyas Iyer is ruled out of IPL 2021 श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलला मुकण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) सह पाच नावं कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. ...
IND vs ENG : या सामन्यात भारताचे दोन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यापैकी एक खेळाडू आगामी आयपीएल ( IPL 2021) खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal challengers Bangalore) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. ...
IPL brand value falls for first time in 6 years ग्लोबल व्हॅल्यूएशन अँड कॉर्पोरेट फायनान्स अॅडव्हायझर कंपनी Duff & Phelps यांनी सादर केलेल्या रिपोर्टनुसार मागील सहा वर्षांत पहिल्यांदा आयपीएलला तोटा सहन करावा लागला आहे. ...