दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
DC vs MI Latest News : Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का दिला. ...
DC vs MI Latest News : Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का दिला ...
मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रमथ क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. IPLमध्ये सलग दोन शतक मारण्याचा विक्रम करणारा शिखर धवन ( Shikhar Dhawan) सलग दुसऱ्या सामन्यात भोपळ्यावर माघारी परतला. ...
इशान किशननं नाबाद अर्धशतक झळकावून मुंबईला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर दिल्लीचे १३ सामन्यांत १४ गुण झाले आहेत, तर मुंबईच्या खात्यात १३ सामन्यांनंतर १८ गुण झाले आहेत. ...
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) आतापर्यंत गोलंदाजाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) च्या सलामीवीरांनी धुलाई केली. ...
वॉर्नर आणि सहा यांच्य फटकेबाजीनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ७७ धावा चोपल्या. IPL 2020मधील पॉवर प्लेमधील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. वॉर्नर आणि सहा यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. ...