शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : RCB vs DC Latest News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पराभूत होऊनही कसे झाले Playoffs साठी पात्र; विराट कोहलीनं समजावलं गणित

क्रिकेट : RCB vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्ले ऑफसाठी पात्र; दिल्ली दुसऱ्या स्थानी

क्रिकेट : RCB vs DC Latest News : ...तर पराभूत संघही ठरेल बाझीगर!; जाणून घ्या बंगळुरू, दिल्ली यांच्यासमोरील Playoffs साठीचं खरं लक्ष्य!

क्रिकेट : RCB vs DC Latest News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दिग्गज मोक्याच्या क्षणी ढेपाळले, दिल्ली कॅपिटल्सनं त्यांना रोखले

क्रिकेट : RCB vs DC Latest News : देवदत्त पडीक्कलनं मोडला १२ वर्षांपूर्वीचा शिखर धवनचा विक्रम; IPL 2020ठरला हिट!

क्रिकेट : RCB vs DC Latest News : विराट कोहलीला बाद करण्यासाठी आर अश्विननं टाकले १२५ चेंडू; नोंदवला नकोसा विक्रम!

क्रिकेट : RCB vs DC Latest News : दिल्ली-बंगळुरू यांच्यात हरणारा संघही ठरू शकतो Playoffsसाठी पात्र; जाणून घ्या गणित!

क्रिकेट : IPL 2020 : दिल्ली, बँगलोर अव्वल दोनमध्ये स्थान मिळविण्यास प्रयत्नशील

क्रिकेट : DC vs MI Latest News : मुंबई इंडियन्स Play Offमध्ये 'या' तारखेला खेळणार; आजच्या विजयानं शुभवार्ता आणली!

क्रिकेट : DC vs MI : इशान किशनचे अर्धशतक, मुंबई इंडियन्सचा सहज विजय