लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, मराठी बातम्या

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
IPL 2018 : राहुलची विक्रमी वादळी खेळी... - Marathi News | IPL 2018: Rahul's record tumble; | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : राहुलची विक्रमी वादळी खेळी...

लोकेश राहुलने केलेल्या आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकी खेळीच्याजोरावर आर. आश्विनच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी झालेल्या आयपीएल लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ६ गडी आणि ७ चेंडू राखून मात करीत आपणच किंग असल्याचे सिद्ध केल ...

KXIP vs DD PREVIEW, IPL 2018 : मोहालीत रंगणार पंजाब आणि दिल्लीमध्ये लढाई  - Marathi News | KXIP vs DD PREVIEW, IPL 2018: Battle in Punjab and Delhi will be played in Mohali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DD PREVIEW, IPL 2018 : मोहालीत रंगणार पंजाब आणि दिल्लीमध्ये लढाई 

मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर आयपीएलमध्ये रविवारी होणाऱ्या पहिल्या लढतीत किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचे संघ आमनेसामने येणार आहेत. ...

'हसीन' वादळातून स्वतःला सावरत मोहम्मद शामी उतरला मैदानात - Marathi News | Mohammed Shami starting practice after hasin's allegations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हसीन' वादळातून स्वतःला सावरत मोहम्मद शामी उतरला मैदानात

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी शामी प्रयत्नशील असून त्याने यासाठी सराव करायला सुरुवात केली आहे.  ...

गौतम गंभीरची दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती - Marathi News | Gautam Gambhir appointed as Delhi Daredevils captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरची दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती

क्रिकेटर गौतम गंभीरची दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...