लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, मराठी बातम्या

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
IPL 2020: विराट कोहलीच्या RCBला खरेदी करता येणार नाही मोठा खेळाडू, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL Royal challenger Banglore has only less than 2 crore rupees in his purse for IPL 2020 Auction  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: विराट कोहलीच्या RCBला खरेदी करता येणार नाही मोठा खेळाडू, जाणून घ्या कारण

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2020च्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. ...

NEWS ALERT: विराटच्या संघातील खेळाडू राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी - Marathi News | Rajasthan Royals have appointed Australian coach and cricketer Andrew McDonald as their new Head coach  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NEWS ALERT: विराटच्या संघातील खेळाडू राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाने मुख्य प्रशिक्षक महत्त्वाच्या व्यक्तिकडे जबाबदारी दिली आहे. ...

300 विकेट्स अन् 6000 धावा; 'हा' खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचे दार - Marathi News | Jalaj Saxena added another feather to his cap, with his 300th wicket to go along with 6000+ runs in FC cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :300 विकेट्स अन् 6000 धावा; 'हा' खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचे दार

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी नेहमीच चुरस पाहायला मिळते. या शर्यतीत कधी कोणाला न्याय मिळतो, तर कधी कोणावर अन्यायही होतो. ...

IPL 2020 : अजिंक्य रहाणे राजस्थानची साथ सोडणार; 2020मध्ये 'या' संघाकडून खेळणार? - Marathi News | IPL 2020: After roping in Shikhar Dhawan, Delhi Capitals eyeing Ajinkya Rahane for next season? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : अजिंक्य रहाणे राजस्थानची साथ सोडणार; 2020मध्ये 'या' संघाकडून खेळणार?

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पुढील मोसमात राजस्थान रॉयल्सचा अजिंक्य रहाणे दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. ...

IPL 2020 : टीम इंडियाची साथ सोडून 'त्यानं' धरला दिल्ली कॅपिटल्सचा हात - Marathi News | IPL 2020 : Former India physio Patrick Farhart Joins Delhi Capitals As Head Physio | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : टीम इंडियाची साथ सोडून 'त्यानं' धरला दिल्ली कॅपिटल्सचा हात

वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर फिजिओ पॅट्रीक फरहार्ट यांनी भारतीय संघाची साथ सोडली. ...

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा भिडू, पण हुकूमी खेळाडूला केले रिलीज - Marathi News | Mumbai Indians Ropes in Sherfane Rutherford and releases Mayank Markande | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा भिडू, पण हुकूमी खेळाडूला केले रिलीज

इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल) सर्वाधिक चार जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सने पुढील हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. ...

IPL 2019 : आज प्रत्येक खेळाडू होणार मालामाल; जाणून घ्या विजेत्या, उपविजेत्यांना किती बक्षीस मिळणार - Marathi News | The Prize Money Of The Winning Team, Runners-Up Of IPL 2019  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आज प्रत्येक खेळाडू होणार मालामाल; जाणून घ्या विजेत्या, उपविजेत्यांना किती बक्षीस मिळणार

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात जेतेपदाचा सामना सुरू झाला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2019 : DRS = धोनी रीव्ह्यू सिस्टीम, दिल्ली-चेन्नई सामन्यातला व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: DRS = Dhoni review system, Video-viral after Delhi-Chennai match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : DRS = धोनी रीव्ह्यू सिस्टीम, दिल्ली-चेन्नई सामन्यातला व्हिडीओ वायरल

... आणि त्यानंतर DRS = धोनी रीव्ह्यू सिस्टीम, असे चाहते पुन्हा एकदा म्हणायला लागले. ...