लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, मराठी बातम्या

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
IPL 2020 Schedule: मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना  - Marathi News | Mumbai Indians to host CSK in IPL 2020 opener on March 29 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Schedule: मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना 

इंडियन प्रीमिअर लीग 2020 ( आयपीएल 2020) चा उद्धाटनीय सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. ...

IPL 2020 Schedule: मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, तेंडुलकरच्या बर्थ डेला कोणाशी भिडणार? - Marathi News | IPL 2020: Entire schedule of Mumbai Indians in one click, Where are MI playing on sachin tendulkar's birthday? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Schedule: मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, तेंडुलकरच्या बर्थ डेला कोणाशी भिडणार?

इंडियन प्रीमिअर लीग 2020चा ( आयपीएल 2020) उद्धाटनीय सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. 29 मार्चपासून यंदाच्या मोसमाला सुरुवात होणार असून पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ...

IPL Auction 2020 : पॅट कमिन्स ते सॅम कुरण... विविध संघांनी खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी - Marathi News | IPL Auction 2020 : Complete list of sold players in IPL 2020 auction which held in Kolkata yesterday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2020 : पॅट कमिन्स ते सॅम कुरण... विविध संघांनी खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

दिवसभरात 62 खेळाडूंवर बोली लागली आणि 29 खेळाडू अनसोल्ड राहिले. ...

IPL 2020 Full Players List : पुढील मोसमात कोणता खेळाडू कोणत्या संघांत? संपूर्ण संघांची यादी एका क्लिकवर - Marathi News | IPL 2020 Full player List : Full squad of Mumbai Indians, CSK, RCB, Kings XI Punjab, KKR, Rajasthan Royals, Delhi Capitals, Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Full Players List : पुढील मोसमात कोणता खेळाडू कोणत्या संघांत? संपूर्ण संघांची यादी एका क्लिकवर

IPL 2020 All Teams Squads List : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव झाला. ...

IPL Auction 2020: कोट्रेल-हेटमायर मालामाल, वेस्ट इंडिजच्या दिग्गजांनाही मिळाला नव्हता इतका भाव - Marathi News | IPL Auction 2020 : Sheldon cottrell and Shimron Hetmyer become highest paid west indian player in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2020: कोट्रेल-हेटमायर मालामाल, वेस्ट इंडिजच्या दिग्गजांनाही मिळाला नव्हता इतका भाव

लिलावाच्या पहिल्या सत्रात पॅट कमिन्सला सर्वाधिक 15.50 कोटी रक्कम मिळाले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल ( 10.75 कोटी), ख्रिस मॉरिस ( 10 कोटी), शेल्डन कोट्रेल ( 8.50 कोटी) आणि नॅथन कोल्टर नील ( 8 कोटी) यांचा क्रमांक येतो ...

IPL Auction 2020: तीन तासांत 1 अब्जाहून अधिक उलाढाल, 33 क्रिकेटवीर मालामाल - Marathi News | IPL Auction 2020 : 33 players sold to 1,17,55,00,000 within three hour in IPL auction 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2020: तीन तासांत 1 अब्जाहून अधिक उलाढाल, 33 क्रिकेटवीर मालामाल

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव सुरू आहे.  ...

IPL Auction  2020 : टीम इंडियाची धुलाई करणाऱ्या शिमरोन हेटमायरचं नशीब फळफळलं.. - Marathi News | IPL Auction 2020 : Absolutely fierce bidding for Shimron Hetmyer as he is SOLD to Delhi Capitals for 7.75Cr | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction  2020 : टीम इंडियाची धुलाई करणाऱ्या शिमरोन हेटमायरचं नशीब फळफळलं..

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूच्या या खेळाडूसाठी रंगली चुरस... ...

IPL 2020 Auction Date : कोलकातात होणार आयपीएल 2020चा लिलाव, जाणून घ्या खेळाडूंचा भाव, वेळ अन् सर्वकाही - Marathi News | IPL 2020 Auction: Date, Time, Venue, Telecast, Live Streaming, purse remaining - all you need to know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Auction Date : कोलकातात होणार आयपीएल 2020चा लिलाव, जाणून घ्या खेळाडूंचा भाव, वेळ अन् सर्वकाही

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. ...