लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स, मराठी बातम्या

Delhi daredevils, Latest Marathi News

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
Read More
सुपर किंग्स धोनीचा फलंदाजी क्रम बदलणार - Marathi News | Super Kings will change Dhoni's batting order | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपर किंग्स धोनीचा फलंदाजी क्रम बदलणार

रविचंद्रन अश्विनच्या दुखापतीमुळे दिल्ली अडचणीत ...

IPL 2020 DC vs KXIP : Munde baaro **** , लोकेश राहुलने वापरले अपशब्द; सोशल मीडियावर Video Viral - Marathi News | IPL 2020 : Munde baaro **** - KL Rahul’s Kannada abuse in IPL 2020 goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 DC vs KXIP : Munde baaro **** , लोकेश राहुलने वापरले अपशब्द; सोशल मीडियावर Video Viral

IPL 2020 : Indian Premier League ( IPL 2020) च्या दुसऱ्याच सामन्यात Super Overचा थरार अनुभवायला मिळला. ...

DC vs KXIP Latest News : तीव्र वेदनेनं मैदान सोडणारा आर अश्विन पुढील सामन्यात खेळणार, पण... - Marathi News | DC vs KXIP Latest News: R Ashwin, who left the field due to severe pain, will play in the next match, but ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KXIP Latest News : तीव्र वेदनेनं मैदान सोडणारा आर अश्विन पुढील सामन्यात खेळणार, पण...

DC vs KXIP Latest News : सामना जरी दिल्लीने जिंकला असला, तरी अश्विन खांद्याच्या दुखावल्याने केवळ एक षटक टाकून मैदानाबाहेर गेला. ...

DC vs KXIP : ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी - Marathi News | DC vs KXIP: KXIP co-owner Preity Zinta reacts after dubious short run call denies KL Rahul & Co. victory against DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KXIP : ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

DC vs KXIP: IPL आणि वाद हे समिकरण जणू घट्टच आहे. IPL 2020च्या दुसऱ्याच सामन्याने वादाला तोंड फोडले आहे. ...

DC vs KXIP Latest News : Super Over मध्ये कागिसो रबाडानं टाकले फक्त तीनच चेंडू, जाणून घ्या कारण - Marathi News | DC vs KXIP Latest News: DC's Kagiso Rabada bowled just three balls in Super Over, find out reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KXIP Latest News : Super Over मध्ये कागिसो रबाडानं टाकले फक्त तीनच चेंडू, जाणून घ्या कारण

DC vs KXIP Latest News : 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात DCने बाजी मारली.   ...

DC vs KXIP : मार्कस स्टॉयनिसनं आधी फलंदाजीत नंतर गोलंदाजीत दाखवली कमाल - Marathi News | DC vs KXIP Live Score Delhi Capitals vs Kings XI Punjab IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KXIP : मार्कस स्टॉयनिसनं आधी फलंदाजीत नंतर गोलंदाजीत दाखवली कमाल

DC vs KXIP Live Score & latest News : उभय संघ 25वेळा समोरासमोर आले आणि त्यात सर्वाधिक 14वेळा पंजाबनं ( KXIP) बाजी मारली आहे. DCला 11 सामने जिंकता आले. ...

Super Overचा थरार, दिल्ली कॅपिटल्सचा KXIPवर नाट्यमय विजय - Marathi News | DC vs KXIP Latest News : Delhi Capitals snatch dramatic super over win vs Kings XI Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Super Overचा थरार, दिल्ली कॅपिटल्सचा KXIPवर नाट्यमय विजय

DC vs KXIP Latest News : मार्कस स्टॉयनिसनं फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवली कमाल ...

IT'S A SUPER OVER, मयांकच्या चिवट खेळीनंतरही दिल्लीने पंजाबला बरोबरीत रोखले - Marathi News | DC vs KXIP Latest News: Delhi Capitals vs Kings XI Punjab match in Super Over despite Mayank Agarawal's tough performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IT'S A SUPER OVER, मयांकच्या चिवट खेळीनंतरही दिल्लीने पंजाबला बरोबरीत रोखले

DC vs KXIP Latest News : मार्कस स्टॉयनिसनं अखेरच्या षटकात सामना फिरवला. ...