जगभरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू त्यांच्या खेळासोबतच लक्झरी लाइफसाठीही ओळखले जातात. इंडियन प्रीमिअर लीगमुळे तर खेळाडूंच्या संपत्तीत अधिक भर पडली आणि आता आयपीएल २०२३ साठी सर्व फ्रँचायझी तयारी करत आहेत. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीच्या सदस्याने तब्बल १५० ...