IPL 2023, RR Vs DC: यशस्वी जयस्वालने केलेली तुफानी अर्धशतकी खेळी, जोस बटलरच्या ७९ धावा आणि अखेरच्या षटकांमध्ये शिमरॉन हेटमायरने केलेली फटकेबाजी याच्या जोरावर दिल्लीविरुद्धच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने धावांचा डोंगर उभारला आहे. ...
IPL 2023, RR Vs DC: पहिल्या चेंडूपासून दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडलेल्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. केवळ २५ चेंडूंमध्ये जयस्वालने पन्नाशीपार मजल मारली आहे. ...
IPL 2023, RR Vs DC Live Updates: दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर यशस्वी जयसवालने राजस्थानला तुफानी सुरुवात करून दिली आहे. खलील अहमदने टाकलेल्या पहिल्याच षटकात यशस्वीने विक्रमी २० धावा कुटून काढल्या. ...
IPL 2023, RR Vs DC: आयपीएलमध्ये आज होत असलेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमने सामने येणार आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
IPL 2023, DC Vs GT: आयपीएलमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात एक अजबच घटना पाहायला मिळाली. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या डेव्हिड मिलरला मैदानावरील पंचांनी बाद दिले होते. त्यानंतर मिलरने डीआरएस घेतला. त्यानं ...