लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक 2025

Delhi Assembly Election 2025

Delhi assembly election 2025, Latest Marathi News

Delhi Assembly Election 2025
Read More
दिल्लीत योगींची 'जादू' चालली, बुलडोझरसमोर केजरी'वॉल' 'ध्वस्त'! स्ट्राइक रेट बघून विरोधकही थक्क होतील - Marathi News | delhi election result 2025 Yogi Adityanath's magic worked in Delhi, Kejriwal's wall 'destroyed' in front of bulldozer Even the opposition will be surprised to see the strike rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत योगींची 'जादू' चालली, बुलडोझरसमोर केजरी'वॉल' 'ध्वस्त'! स्ट्राइक रेट बघून विरोधकही थक्क होतील

Delhi Election Result 2025 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही जोरदार प्रचार केला. त्यांनी येथे सुमारे १४ विधानसभा जागांसाठी सभा घेतल्या होत्या... ...

"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | Delhi Assembly elections Chief Minister Devendra Fadnavis has targeted Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

आपच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"माज-अहंकार फार टिकत नाही, इतिहास साक्ष देतो की..."; स्वाति मालिवाल यांची जहरी टीका - Marathi News | Swati Maliwal slams Arvind Kejriwal over Delhi Elections Loss also taunts with draupadi cheerharan photo post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माज-अहंकार फार टिकत नाही, इतिहास साक्ष देतो की..."; स्वाति मालिवाल यांची जहरी टीका

Swati Maliwal slams Arvind Kejriwal on AAP Loss, Delhi Assembly Elections 2025: सोशल मीडियावर द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचा फोटो शेअर अरविंद केजरीवाल यांच्यावर साधला निशाणा ...

दिल्लीत काँग्रेस हरली, पण आपच्या या बड्या नेत्यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी समीकरणं बदलली    - Marathi News | Delhi Election 2025 Results: Congress lost in Delhi, but the equations changed as these big leaders of AAP played an important role in its defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत काँग्रेस हरली, पण आपच्या या बड्या नेत्यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली

Delhi Election 2025 Results Live Update: दिल्लीमध्ये काँग्रेसने स्वत:चा पराभव होत असताना आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांचा पराभव घडवण्यात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक नेते निसटत्या ...

 दिल्लीत भाजपाचा दणदणीत विजय, अजित पवार यांनी केलं मोदी, शाहांचं अभिनंदन, म्हणाले... - Marathi News | Delhi Election 2025 Results: BJP's resounding victory in Delhi, Ajit Pawar congratulated Modi, Shah, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : दिल्लीत भाजपाचा दणदणीत विजय, अजित पवार यांनी केलं मोदी, शाहांचं अभिनंदन, म्हणाले...

Delhi Election 2025 Results Live Update: आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ...

"विरोधीपक्षाची भूमिका चोख बजावू, गेल्या १० वर्षात..."; दिल्ली पराभवावर केजरीवाल काय म्हणाले? - Marathi News | Arvind Kejriwal gave his first reaction to AAP defeat in Delhi Assembly elections 2025 and warned BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधीपक्षाची भूमिका चोख बजावू, गेल्या १० वर्षात..."; पराभवावर केजरीवाल काय म्हणाले?

Arvind Kejriwal Reaction on AAP Loss, Delhi Assembly Elections 2025 : आम आदमी पक्षाचे अनेक दिग्गज नेतेमंडळी यंदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. ...

Delhi Elections 2024: दिल्लीत आपचा दारूण पराभव, काँग्रेसचे उद्दिष्ट पूर्ण? - Marathi News | Delhi Elections 2024: AAP's crushing defeat in Delhi, Congress's objective fulfilled? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections 2024: दिल्लीत आपचा दारूण पराभव, काँग्रेसचे उद्दिष्ट पूर्ण?

Delhi Election Result 2025: २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आपच्या पराभवावर काँग्रेस नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत.  ...

"ना बहु मिलती है और ना ही बहुमत", दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन बॉलिवूड अभिनेत्याचा राहुल गांधींना टोला - Marathi News | delhi assembly election 2025 paresh rawal reaction to congress rahul gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ना बहु मिलती है और ना ही बहुमत", दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन बॉलिवूड अभिनेत्याचा राहुल गांधींना टोला

दिल्ली विधानसभेतील काँग्रेसच्या स्थितीवरुन बॉलिवूड अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. ...