लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक 2025

Delhi Assembly Election 2025, मराठी बातम्या

Delhi assembly election 2025, Latest Marathi News

Delhi Assembly Election 2025
Read More
'चुकीचे बटन दाबले, तर २२-२३ हजार कुठून आणणार?'; अरविंद केजरीवालांनी मांडलं आप सरकारचं गणित  - Marathi News | 'If we press the wrong button, where will we get 22-23 thousand from?'; Arvind Kejriwal presented the AAP government's math | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणूक : '...जर चुकीचे बटन दाबले, तर २२-२३ हजार कुठून आणणार?'

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'झाडू घर की लक्ष्मी, कमल का बटन खतरनाक', अशी प्रचाराची रेषा ठरवत केजरीवालांनी मतदारांसमोर आप सरकारचं गणित मांडलं.  ...

"1100 रुपयांसाठी आपलं मत विकू नका..."; अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीतील जनतेला आवाहन, स्पष्टच बोलले - Marathi News | Delhi Assembly Election 2025 Don't sell your vote for Rs 1100 Arvind Kejriwal's appeal to the people of Delhi before elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"1100 रुपयांसाठी आपलं मत विकू नका..."; अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीतील जनतेला आवाहन, स्पष्टच बोलले

केजरीवाल म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यांचा आदर करा. तुम्हाला ज्याला आवडेल त्याला मतदान करा, पण तुमचे मत विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मतदान करू नका." ...

"योगी आदित्यनाथ यांच्या बोलण्याशी मी सहमत", अरविंद केजरीवाल यांचा अमित शाह यांचं नाव घेत टोला!  - Marathi News | Delhi assembly election Arvind Kejriwal says I agree with Yogi Adityanath's statement attack on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योगी आदित्यनाथ यांच्या बोलण्याशी मी सहमत", अरविंद केजरीवाल यांचा अमित शाह यांचं नाव घेत टोला! 

केजरीवाल म्हणाले, "त्यांनी (योगी आदित्यनाथ) अमित शहा यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मार्गदर्शन करावे आणि बसून हे समजावून सांगावे." ...

"लोक तुमच्यावर चपलांचा वर्षाव करतील..."; असदुद्दीन ओवेसी अरविंद केजरीवालांवर एवढे का भडकले? - Marathi News | People will shower shoes on you Why did Asaduddin Owaisi get so angry at Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक तुमच्यावर चपलांचा वर्षाव करतील..."; असदुद्दीन ओवेसी अरविंद केजरीवालांवर एवढे का भडकले?

असदुद्दीन ओवेसी हे ओखला मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या दिल्ली दंगलीतील आरोपी शिफा-उर-रहमान यांच्या प्रचारासाठी आले होते...... ...

"मला बुलडोजर पाठवावा लागला..."; बांगलादेशी घुसखोरांवरून योगींचा AAP वर थेट निशाणा - Marathi News | CM yogi adityanath attack on AAP arvind kejriwal over Bangladeshi infiltrators rohingya issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला बुलडोजर पाठवावा लागला..."; बांगलादेशी घुसखोरांवरून योगींचा AAP वर थेट निशाणा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले. ...

"जनता म्हणतेय 'फिर खाएंगे'..."; केजरीवालांवर मोदींचा हल्लाबोल, मोठ्या विजयासाठी सांगितले 2 टार्गेट! - Marathi News | Delhi assembly election People are saying Phir Khaaenge Modi attacks Kejriwal, says 2 targets for a big victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जनता म्हणतेय 'फिर खाएंगे'..."; केजरीवालांवर मोदींचा हल्लाबोल, मोठ्या विजयासाठी सांगितले 2 टार्गेट!

पंतप्रधान म्हणाले, दिल्लीतील पक्ष संघटनेची ताकद मोटी आहे. प्रत्येक बूथवर तीन ते चार पिढ्यांचे कार्यकर्त्ये आहेत. ही शक्ती यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून देईल... ...

केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप - Marathi News | Arvind Kejriwal's government committed a health scam worth Rs 382 crore; Congress makes shocking allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

कॅगच्या अहवालातून केजरीवालांचा भ्रष्टाचार समोर आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. ...

अरविंद केजरीवाल यांची मुलं राजकारणात येणार? कारागृहात असताना का फुटला नाही पक्ष? AAP प्रमुखांनी सांगितलं - Marathi News | Delhi assembly election my children will not join politics as aap Why didn't the party split while he was in jail? says AAP chief Arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांची मुलं राजकारणात येणार? कारागृहात असताना का फुटला नाही पक्ष? AAP प्रमुखांनी सांगितलं

दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि 8 फेब्रुवारीला निवडणुकीचे निकाल येणार आहेत... ...