महावितरण कंपनीसाठी देहूरोड कँटोन्मेंट परिसरात वीज उपकेंद्र उभारण्यासाठी जागेचे वर्गीकरण बदलून संबंधित २८ गुंठे जागा देण्याचा प्रस्ताव दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाच्या रक्षा संपदा विभागाने मंजूर केला आहे. ...
रेडझोन संघर्ष समिती, रेडझोन संस्थेच्या पुढाकारातून रेडझोन हटविण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. १२) सकाळी अकरापासून देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाच्या सीमाभिंतीशेजारी साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे. ...
दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या तिघांवर एका मोटारीतून पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास निगडीजवळ पुणे गेट हॉटेलसमोर हा प्रकार घडला. ...
एस. टी. बसच्या चालकाच्या बाजूच्या काचेच्या दिशेने मारलेला दगड बसच्या चालकाच्या कपाळावर लागून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना देहूरोड पोलीस ठाण्याजवळ घडली. ...
रावेत येथील एका लग्न समारंभात जेवण केल्यानंतर सुमारे चौदा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. संबंधितांना उलट्याचा त्रास झाल्याने देहूरोड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...