पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास देहूरोड येथील जुन्या बँक ऑफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाच्या काम सुरु असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती . ...
देडूरोड बाजारपेठेत गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास पाच सहा दुचाकींवरुन आलेल्या 10 -12 जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन दुकानांची तोडफोड करुन सुमारे अडीच लाखांची रोकड लुटली असून दोन्ही दुकानांचे मालक, त्यांचा एक मुलगा, एक नोकर असे चौघांना जखमी केले आहे. ...
लष्कराकडून देशातील कॅंटाेन्मेंट बंद करण्याच्या निर्णयाचे देहूराेड मधील रहिवाश्यांनी स्वागत केले अाहे. तसेच येथील भागाचा महापालिकेत समावेश न करता स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची मागणी करण्यात येत अाहे. ...
देहूरोड येथे टोळक्याने हातात लाठ्या, काठ्या, दांडकी घेऊन एटीएम व वाहनांची तोडफोड करीत दगडफेक केली. यात चार पोलीस कर्मचारी तसेच दोन होमगार्ड जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ...