लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देहूरोड

देहूरोड

Dehuroad, Latest Marathi News

व्यापाऱ्याच्या अपहरणप्रकरणी एकाला घेतले ताब्यात - Marathi News | A man in possession of a businessman has been arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यापाऱ्याच्या अपहरणप्रकरणी एकाला घेतले ताब्यात

देहूरोड येथील बाजारपेठेतील एका प्रख्यात व्यापाºयाचे राहत्या घराजवळून सोमवारी सकाळी सातच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याची घटना घडली होती. ...

देहूरोड बाजारपेठेतून व्यापाऱ्याचे अपहरण  - Marathi News | businessman kidnapping from Dehurod market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देहूरोड बाजारपेठेतून व्यापाऱ्याचे अपहरण 

उधारीच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आल्याची शक्यता आहे. ...

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने रॅली, सभा   - Marathi News | oppose of wrong policies to central government by Rally and meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने रॅली, सभा  

केंद्र सरकारने केंद्रीय संरक्षण विभागातील विविध उत्पादन खासगी कंपन्यांना देण्यासह खाजगीकरण करण्यावर भर दिला असून हा निर्णय घेतलेला आहे. ...

विकासकामे राहणार ठप्पच - Marathi News | The development will be stalled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विकासकामे राहणार ठप्पच

केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला दहा कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर झाले आहे. अनुदानाची रक्कम प्राप्त झाली तरी संबंधित रक्कम कॅन्टोन्मेंट कर्मचाºयांच्या पगारासाठी वापरण्यात येणार आहे. ...

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : स्वच्छता अभियानासाठी उभारला महागडा मंडप - Marathi News | Dehuroad Cantonment Board: Mahagad Pavilion built for cleanliness campaign | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : स्वच्छता अभियानासाठी उभारला महागडा मंडप

गेल्या महिन्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओंनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विकासकामे करण्यासाठी बोर्डाकडे पैसे नसल्याचे जाहीर केले होते. ...

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची मतदार संख्या घटली  - Marathi News | decreases the number voters of Dehurod Cantonment Board | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची मतदार संख्या घटली 

गेल्या वर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत सात वॉर्डांत एकूण मतदार संख्या ३६ हजार ३७ इतकी होती. यात १८ हजार ७२८ पुरुष मतदार व १७ हजार ३०९ स्त्री मतदार होते. ...

किवळे -देहूरोड रस्त्यावर डंपर-दुचाकीच्या अपघात : एक ठार, दोघे गंभीर जखमी  - Marathi News | road accident at Dehu road : One killed and two injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किवळे -देहूरोड रस्त्यावर डंपर-दुचाकीच्या अपघात : एक ठार, दोघे गंभीर जखमी 

डंपर व दुचाकी यांच्या अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा  मृत्यू झाला असून अन्य दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. ...

पालिकेकडून देहू-आळंदी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात - Marathi News | Starting from the bridge, the potholes on the Dehu-Alandi road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेकडून देहू-आळंदी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

वाहनचालक, पादचाऱ्यांना दिलासा; पावसामुळे कामास अडथळा ...