केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला दहा कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर झाले आहे. अनुदानाची रक्कम प्राप्त झाली तरी संबंधित रक्कम कॅन्टोन्मेंट कर्मचाºयांच्या पगारासाठी वापरण्यात येणार आहे. ...
गेल्या वर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत सात वॉर्डांत एकूण मतदार संख्या ३६ हजार ३७ इतकी होती. यात १८ हजार ७२८ पुरुष मतदार व १७ हजार ३०९ स्त्री मतदार होते. ...