रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. अनुष्का आणि विराटप्रामणे ही जोडी 'दीप-वीर’या नावाने ओळखली जाते. Read More
2018 हे वर्ष गाजलेल्या चित्रपटांपेक्षा बॉलिवुड सेलिब्रिटींच्या लग्नसमरंभांसाठी ओळखलं जाईल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वात आधी अनुष्का, त्यानंतर सोनम, नेहा धूपिया आणि आता दीपिका आणि रणवीर. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीतील एक फोटो तर सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण या फोटोत दीपिकासोबत एक मुलगी दिसत असून ती खूपच सुंदर असल्याचे नेटकरींचे म्हणणे आहे. ...
दीपिका पादुकोणशी लग्न झाल्यापासून रणवीर सिंग अगदी हवेत आहे. होय, याचे कारण म्हणजे, जगातील सगळ्यांत सुंदर मुलीशी त्याचे लग्न झालेय. अर्थात हे आम्ही नाही तर स्वत: रणवीर सगळ्यांना सांगत सुटला आहे. ...
रणवीर आणि दीपिका लग्नाच्या कित्येक दिवस आधीपासून लग्नाच्या तयारीला लागले होते. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करणे शक्य झाले नाही. पण आता मुंबईचे रिसेप्शन आटपल्यानंतर ते आपल्या कामाला पुन्हा लागणार आहेत. ...
बंगलुरूच्या रिसेप्शननंतर देखील अनेक मीम्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दीपिकाची साडी, तसेच त्यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू यावरून ही मीम्स आहेत. ...