रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. अनुष्का आणि विराटप्रामणे ही जोडी 'दीप-वीर’या नावाने ओळखली जाते. Read More
यंदाचे 2018 हे वर्ष हाय प्रोफाईल सेलिब्रिटींच्या लग्नांनी गाजले. आता गुगलने 2018 तील सर्वाधिक ‘सर्च’ झालेल्या लग्नांची एक यादी जाहिर केली आहे. या यादीतील लक्षवेधी गोष्ट कुठली तर जगभरातील ‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या या यादीत प्रियांका चोप्रा आणि दीपिका ...
कतरिना कैफ व दीपिका पादुकोण यांच्या मैत्रीतील दुरावा रणबीर कपूरमुळे निर्माण झाला होता. मात्र आता एका व्यक्तीमुळे त्यांच्यात पुन्हा मैत्री होताना दिसते आहे. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. गत १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे मुंबईत 1 डिसेंबरला झालेल्या रिसेप्शन पार्टीत संपूर्ण बॉलिवूडने हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण कुटुंब या पार्टीत हजर होते ...
नुकतेच मुंबईत झालेल्या रिसेप्शन दरम्यान रणवीर आणि दीपिका या दोघांचा रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला . यावेळी दीपिकाने उपस्थितांना घायाळ केलं. दीपिकाचा लूक हा एखादी अप्सरा अवतरली असाच होता. ...
लग्नापूर्वी दीपवीर एकमेकांबद्दल बोलत, पण फार कमी. आता मात्र लग्नानंतर दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसत आहेत. होय, दीपिकाने लग्नानंतर पहिल्यांदा‘जीक्यू’ मॅगझिनला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती रणवीरबद्दल अगदी भरभरून बोलली. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 1 डिसेंबरला संपूर्ण बी-टाऊनसाठी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती ...