लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीप- वीर

दीप- वीर, मराठी बातम्या

Deepveer, Latest Marathi News

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. अनुष्का आणि विराटप्रामणे ही जोडी 'दीप-वीर’या नावाने ओळखली जाते.
Read More
लग्नाच्या आधी दीपिका पादुकोणची 'ही' सवय बदलायची होती रणवीर सिंगला, स्वत: केला खुलासा - Marathi News | koffee with karan season 6 ranveer singh want to change this habit of deepika padukone before marriage karan johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या आधी दीपिका पादुकोणची 'ही' सवय बदलायची होती रणवीर सिंगला, स्वत: केला खुलासा

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे कपल बॉलिवूडमधले परफेक्ट कपलपैकी एक आहे. दोघे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ...

दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसाठी शिकली स्वयंपाक करायला ? - Marathi News | Do you know that Deepika Padukone will make a dish for Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसाठी शिकली स्वयंपाक करायला ?

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बी-टाऊनमधले हॉट आणि चर्चित कपल आहे. दीपवीरच्या मेंहदीपासून ते रिसेप्शनपर्यंत सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. ...

Video: रणवीर सिंगचा हा अंदाज पाहुन तुम्हीही म्हणाल, नवरा असावा तर असा...! - Marathi News | Video: ranveer singh and deepika padukone on a romantic dinner date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रणवीर सिंगचा हा अंदाज पाहुन तुम्हीही म्हणाल, नवरा असावा तर असा...!

लग्नानंतरही रणवीर सिंग व दीपिका पादुकोण चर्चेत आहेत. होय, गुरुवारी रात्री उशीरा हे नवदांम्पत्य मुंबईच्या एका रेस्टारंटबाहेर दिसले. यावेळी रणवीरने असे काही केले की, पुन्हा एकदा नवरा असावा तर असा, असे अनेकांचे मत पडले. ...

OMG...! दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर - Marathi News | Ranveer Singh Follows Wife Deepika Padukone's This Instruction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत. ...

मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ? - Marathi News | ranveer changing his surname with deepika surname? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ?

दीपवीर लग्नानंतर देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. लग्नानंतर दोन महिने उलटून गेले तरी ते कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. ...

लग्नानंतर दीपिका पादुकोणचा 'हा' फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा! - Marathi News | Deepika Padukone's photo is viral after on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर दीपिका पादुकोणचा 'हा' फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा!

बॉलिवूडमध्ये गतवर्षात गाजलेल्या लग्नापैकी दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचे लग्न आहे.  १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. ...

रणवीर सिंगसाठी 'ही' व्यक्ती ठरली लकी चार्म - Marathi News | This person is lucky charm for Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगसाठी 'ही' व्यक्ती ठरली लकी चार्म

दीपिकासोबत लग्न झाल्यानंतर प्रदर्शित झालेल्या पहिल्याच चित्रपटाने मोठे यश मिळविल्यामुळे रणवीरसाठी दीपिका ही लक्ष्मीच ठरली आहे. ...

दीपिका पादुकोणने रणवीर सिंगची रिल पत्नी बनण्यास दिला नकार, कारण ऐकून चाहते होतील नाराज - Marathi News | Deepika Padukone refuses to become Ranvir Singh's wife, because the fans will be angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने रणवीर सिंगची रिल पत्नी बनण्यास दिला नकार, कारण ऐकून चाहते होतील नाराज

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण रिल लाईफमध्ये पती पत्नीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने रिल लाईफमध्ये पत्नी बनण्यास नकार दिला आहे. ...