रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. अनुष्का आणि विराटप्रामणे ही जोडी 'दीप-वीर’या नावाने ओळखली जाते. Read More
दीपिकाला बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. तिच्या सौंदर्यावर, तिच्या अदांवर तिचे अनेक फॅन्स फिदा आहेत. दीपिका आजच नव्हे तर तिच्या लहानपणापासून खूप सुंदर दिसते. ...
इटलीतून भारतात परतल्यानंतर बॉलिवूडमधील मित्रमंडळींसाठी दीपिका आणि रणवीर भव्य रिसेप्शन देणार आहेत. रणवीर आणि दीपिका यांचे रिसेप्शन १ डिसेंबरला होणार असल्याचे म्हटले जात होते. ...
रणवीर आणि दीपिका दोन्ही कुटुंबांचा, दोन्हीकडच्या व-हाड्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रणवीरकडच्यांच उत्साह तर ओसंडून वाहतोय. याचा पुरावा म्हणजे, काही ताजे फोटो. ...
इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीपवीर लग्नगाठ बांधणार आहेत. तूर्तास या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे आणि या तयारीचा पहिला फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...
बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४-१५ नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. काल दीपिका व रणवीर स्वत: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी लग्नाचे निमंत्रण घेऊन पोहोचलेत. ...