शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : PHOTOS : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान रणवीर व दीपिका पहिल्यांदाच दिसले एकत्र, पाहा फोटो

फिल्मी : दीपिकाची बॉलिवूडमध्ये १५ वर्षे, २८ ब्रॅंड्सची अँबेसिडर आणि बरंच काही....

फिल्मी : या अभिनेत्रींनी लग्नानंतरही सिनेमात बिनधास्तपणे केला रोमान्स, ना किस घेताना संकोचल्या, ना इंटिमेट सिनमध्ये अडखळल्या

फिल्मी : वीजबिलाचा आकडा पाहून बॉलिवूड कलाकार झाले होते घामाघुम; शाहरुख खानने हद्दच केली!

फिल्मी : ना ऐश्वर्या, ना सुश्मिता जगातील सुंदर महिला होण्याचा बहुमान पटकावला दीपिका पादुकोणनं

फिल्मी : Deepika Padukone : आईसोबत एअरपोर्टवर दिसली दीपिका पादुकोण, फोटो पाहून फॅन्सचं वाढलं ‘टेन्शन’

फिल्मी : आलिया-रणबीर पासून अर्जुन-मलायकापर्यंत, आपल्या पार्टनरला या नावाने हाक मारतात हे स्टार्स

फिल्मी : PHOTOS: बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चा नव्या घरात गृहप्रवेश! तुम्ही पाहिलेत का Photos?

फिल्मी : तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे... दीपिका पादुकोणचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : Ranveer Deepika Ramp Walk: रणवीर-दीपिकाचा रॉयल लुक, रॅम्पवरच रोमॅन्टिक झालं कपल