शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : बॉलिवूडमध्ये सेट होतोय लग्नाचा नवा ट्रेंड, कियारापासून ते आलियापर्यंत सगळ्यांनीच केलाय तो फॉलो

फिल्मी : बादशाह ओ बादशाह! ४ वर्षांनी आला पण 'किंग'च ठरला, पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ

फिल्मी : Anant-Radhika Engagement: धुमधडाक्यात पार पडला अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा साखरपुडा; या दिग्गजांनी लावली हजेरी, पाहा Inside Photos

फिल्मी : Pathaan : वादग्रस्त गाणं 'बेशरम रंग'वर शाहरुख खाननं सोडलं मौन, म्हणाला - 'दीपिका पादुकोण सारखं...'

फिल्मी : Sharvari Wagh : आता बोला! भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले...

फिल्मी : IN PICS: बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोणनं अलिबागमध्ये सजवलंय स्वप्नातील घर, तुम्ही पाहिलेत का फोटो?

फिल्मी : 20 लाखांचं मंगळसूत्र, कोट्यवधींचे कपडे...; दीपिका-रणवीरच्या लग्नासाठी नेमका किती झाला खर्च?

फिल्मी : Deepika Padukone Birthday: डिनर डेट अन् बिल..., फक्त ‘या’ एका कारणामुळे झालं होतं दीपिका व सिद्धार्थ माल्याचं ब्रेकअप...!

फिल्मी : Happy Birthday Deepika Padukone : केवळ अभिनेत्रीच नाही तर दीपिका आहे यशस्वी 'बिझनेसवुमन'; जाणून घ्या दीपिकाची कमाई किती !

फिल्मी : Flashback 2022 : पान मसाल्याची जाहिरात करणं अक्षयला पडलं होतं महागात, हे सेलिब्रेटी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर