शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : 'दे केरल स्टोरी'पूर्वी 'या' चित्रपटांचाही वाद, इंदिरा गांधींनीही आणली होती बंदी

व्यापार : अंबानी कपलच्या एंट्रीकडे सगळ्यांच्या नजरा, दीपिकासोबत रंगल्या गप्पा

फिल्मी : IN PICS : अक्षय, आलिया, कतरिना, सलमान.... ३० सेकंदाच्या जाहिरातीतून कोट्यवधी कमावतात 'हे' स्टार्स

फिल्मी : Oscars 2023 : ऑस्कर सोहळा अन् दीपिकाचा टॅटू, अभिनेत्रीनं कानामागे लिहिलं कुणाचं नाव? पाहून सगळेच हैराण

सखी : दीपिका पादुकोणच्या मानेवर नवा टॅटू? हा कोणता कोडवर्ड, काय त्याचा अर्थ?

सखी : दीपीका की ऑस्करची बाहूली? दीपीकाच्या ब्लॅक लूकची ऑस्कर अवार्ड् सोहळ्यात चर्चा, जणू लखलखती चांदणी

फिल्मी : अभिनयात फर्स्ट क्लास, पण अभ्यास झिरो; 'या' ५ अभिनेत्री आहेत कमी शिकलेल्या

फिल्मी : किती गोड! फोटोत दिसणारी 'ही' क्यूट मुलगी आहे कोट्यवधींची मालकीण; नवराही आहे सुपरस्टार

फिल्मी : Record Breaking लग्न! सिद्धार्थ-कियाराच्या विवाहाने रचला अनोखा विक्रम; बॉलिवूडच्या कपल्सना टाकलं मागं

फिल्मी : सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्...