शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : DeepVeer Wedding : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बंगळुरुमधल्या या पॅलेसमध्ये देणार रिसेप्शन, पाहा इनसाईड फोटो

फिल्मी : Pics: अशा अंदाजात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नासाठी झाले इटलीला रवाना, दोघांनीही परिधान केले होते सेम टु सेम ड्रेस

फॅशन : ऑफिसवेअरवर परफेक्ट लूक मिळवण्यासाठी 'हे' इयररिंग्स ट्राय करा!

फॅशन : प्रत्येक प्रकारच्या स्किन टोनवर सूट करतात 'हे' कलर्स!

फॅशन : व्हाईट शर्ट घेण्याचा विचार करताय? 'या' बॉलिवूड अभिनेत्रींकडून घ्या टिप्स!

फॅशन : Navratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता!

ब्यूटी : World Smile Day : 'या' बॉलिवूड तारकांच्या हास्यावर घायाळ आहेत लाखो फॅन्स!

फॅशन : साडीपासून तयार करता येतील असे 8 ड्रेसेस; तुम्हीही ट्राय करू शकता!

फिल्मी : कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या 'या' कलाकारांनी पैसे न घेता साकारल्या भूमिका!

फिल्मी : दीपिकाची लंडन वारी - 'मॅडम तुसाद' म्युझियममध्ये भरारी